घरव्हिडिओनासिकच्या घोटी येथे बँकेत येण्याच्या नावाखाली लोकांची गर्दी

नासिकच्या घोटी येथे बँकेत येण्याच्या नावाखाली लोकांची गर्दी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिक कोणत्याही प्रकारची दक्षता घेताना दिसत नाहीत. त्यांना यासंदर्भात काही घेणेदेणे नाही. घोटी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यात सोशल डिस्टन्सिस आणि इतर कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. आरोग्य विभाग घोटी प्रशासन वारंवार आव्हान करून देखील लोकांवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाहीये.

- Advertisement -