घरव्हिडिओ'बल्क ड्रग पार्क' काय आहे हा प्रकल्प?, याचा राज्याला फायदा काय?

‘बल्क ड्रग पार्क’ काय आहे हा प्रकल्प?, याचा राज्याला फायदा काय?

Related Story

- Advertisement -

देशातील औषधांच्या पुरवठ्याची क्षमता असलेला, रायगड जिल्ह्यातील महत्वाकांक्षी बल्क ड्रग पार्क प्रकल्प हा देखील महाराष्ट्राबाहेर गेला आहे. यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. नेमकं बल्क ड्रग पार्क प्रकल्प काय आहे? याचा राज्याला फायदा काय? जाणून घेऊयात –

- Advertisement -