- Advertisement -
विधानभवन परिसरात ‘मराठी भाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कलाकारांनी आपल्या विविध कला यावेळी सादर केल्या. गोंधळ, पालखी, पुस्तक प्रदर्शनाने परिसर भरून गेला आहे.