घरव्हिडिओअभिव्यक्ती स्वातंत्र्य पवारांना आणि राऊतांना जास्त आहे म्हणून ते काहीही म्हणताय

अभिव्यक्ती स्वातंत्र्य पवारांना आणि राऊतांना जास्त आहे म्हणून ते काहीही म्हणताय

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळातून या सगळ्या घडामोडींवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावर म्हणाले की सध्या राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. त्याच संदर्भांत राऊत, शरद पवार किंवा अजित पवार काय म्हणाले आहेत त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मला या सगळ्या गोष्टी माध्यमांमधूनच समजत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याच प्रमाणे राज्यात नवीन सरकार स्थापन होणार का यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं.

Maharashtra is currently witnessing a large number of political developments. There are various reactions from political circles to all these developments. BJP state president Chandrakant Patil said that some of the current political developments in the state. BJP has nothing to do with him. I do not know what Raut, Sharad Pawar or Ajit Pawar have said in the same context. I understand all this through the media. That is what Chandrakant Patil said. Similarly, Chandrakant Patil also commented on whether a new government will be formed in the state.

- Advertisement -