घरव्हिडिओमोदींसमोर अनेक झुकले पण उद्धव ठाकरे नाही, आमदारांनी ईडीच्या नोटीस आम्हाला दाखवल्या

मोदींसमोर अनेक झुकले पण उद्धव ठाकरे नाही, आमदारांनी ईडीच्या नोटीस आम्हाला दाखवल्या

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार वैभव नाईक हे कुडाळ मध्ये पोहोचल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणले, की शिवसेनेत जी फूट पडली यात एकनाथ शिंदे पुढे असले तरी त्या मागे भाजप आहे. पण गुवाहाटी मध्ये गेलेले आमदार मुंबईला आल्यावर त्यांचं नक्कीच परिवर्तन होईल. त्याच बरोबर वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना सुद्धा चांगलाच टोला लगावला. त्याच बरोबर दीपक केसरकर यांच्याशी सुद्धा आमचं बोलणं सुरु आहे. त्यामुळे ते मुंबईत परतल्यावर शिवसेनेत सामील होतील असा विश्वास सुद्धा कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

Shiv Sena MLA Vaibhav Naik was given a warm welcome when he reached Kudal. At that time, he interacted with the media. He then said that although Eknath Shinde was ahead in the split in Shiv Sena, BJP was behind it. But the MLAs who went to Guwahati will definitely change when they come to Mumbai. At the same time, Vaibhav Naik also hit Narayan Rane well. At the same time, we are talking to Deepak Kesarkar. Kudal’s Shiv Sena MLA Vaibhav Naik also expressed confidence that he will join Shiv Sena when he returns to Mumbai.

- Advertisement -