घरव्हिडिओअजितदादांच्या 'त्या' शपथविधीची विधानसभेत चर्चा!

अजितदादांच्या ‘त्या’ शपथविधीची विधानसभेत चर्चा!

Related Story

- Advertisement -

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत येण्याआधी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत परस्पर हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या सकाळी शपथ देखील घेतली होती. मात्र, त्या शपथविधीचा खरा गौप्यस्फोट आज विधानसभेत होता होता राहिला. आणि तोही खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याच विनंतीमुळे!

- Advertisement -