घरव्हिडिओसरकारमधील ओबीसी मंत्री बोलघेवडे, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

सरकारमधील ओबीसी मंत्री बोलघेवडे, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Related Story

- Advertisement -

ओबीसीच्या आरक्षणाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. पण आजची ही सुनावणी लांबणीवर पडली असून ही सुनावणी आता १९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. ठाकरे सरकार ओबीसी समाजाच्या विरोधात आहे. तसंच, सरकारमधील ओबीसी मंत्री बोलघेवडे आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

- Advertisement -