घरव्हिडिओमिताली साळगावकर सांगतेय घरात बसून काय काय कराल!

मिताली साळगावकर सांगतेय घरात बसून काय काय कराल!

Related Story

- Advertisement -

रात्रीस खेळ चाले २ मधील छोटी छाया उर्फ मिताली साळगावकर या बाल कलाकाराने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या मालवणी भाषेच्या शैलीत प्रेक्षकांचे खास मनोरंजन केले आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये असलेल्या लोकांना घर बसल्या काय काय करता येईल, याचे टिप्स मिताली देत आहे. शिवाय सगळेच कोकणातील आंब्यांची आठवण काढत असताना लॉकडाऊन संपल्यावर कोकणात या आणि मनसोक्त आंब्यांचा आनंद घ्या, असे आमंत्रणही मितालीने दिले आहे.

- Advertisement -