घरCORONA UPDATETiktok Video – हे गाणं ऐकून कोरोनाचीच बोबडी वळेल!

Tiktok Video – हे गाणं ऐकून कोरोनाचीच बोबडी वळेल!

Subscribe

हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा व्हीडिओ ५ कोटीहून अधिक लोकांनी बघितला आहे. ३९ लाख लाईक्स मिळाले आहेत

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. २०० हून अधिक देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जवळजवळ सगळ्याच देशात लॉकडाऊन आहे. लोकं आपल्या घरात बसून आहेत. भारतातही ३ में पर्यंत लॉकडाऊन आहे. कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी सगळेच आटोकाट प्रयत्न करत आहेत. डॉक्टर, नर्स दिवसरात्र मेहनत घेत आहे. पण म्हणावं तसं कोरोनावर यश मिळवता आलं नाहीये. पण या सगळ्या काळात लोकांच्या क्रिएटीव्हीटीला जोर आला आहे. कोरोना व्हायरस आलेल्या अनेक गाण्यांनी टिकटॉकवर धूमाकूळ घातला आहे.

@rahulkumar7858##love ##trend ##rahulmampi ##corona_song corona song??@tiktok_india

♬ original sound – Pinki. Rahul

- Advertisement -

टिकटॉक व्हीडिओवर पिंकी राहूल नावाच्या क्रिएटरने टिकटॉक व्हीडिओ बनवला आहे. ज्यांनी एक धम्माल गाणं कोरोनावर बनवलं आहे. हे गाणं स्ट्रीट डान्सर चित्रपटातील खिंच खिंच के निशाने मार सी या गाण्याच्या चालीवर आधारीत आहे.

या व्हीडीओत मागे कोरोनावर गाणं सुरू आहे. या गाण्यात मुलीने साडी नेसली आहे. आणि ती धम्माल एक्सप्रेशन गाण्यावर दिले आहेत. त्या गाण्याचे बोल आहेत. “बात मोदी जी की हमने मान ली…बस घर में ही रहे सब शांति, कुछ ज्‍यादा तू उम्‍मीद मत रख कोरोना, हमें कमजोर मत समझ कोरोना..”

- Advertisement -

हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा व्हीडिओ ५ कोटीहून अधिक लोकांनी बघितला आहे. ३९ लाख लाईक्स मिळाले आहेत. तर १० हजार कमेंट मिळाले आहेत.


हे ही वाचा – ऑनलाईन करा केवळ चार हजारात सोने खरेदी, अक्षय तृतीयासाठी खास ऑफर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -