Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 54 चीनी अॅप्सवर मोदी सरकराने घातली बंदी ,फ्रि फायरही प्ले स्टोरवरून गायब

54 चीनी अॅप्सवर मोदी सरकराने घातली बंदी ,फ्रि फायरही प्ले स्टोरवरून गायब

Related Story

- Advertisement -

भारत सरकारने सुरक्षेच्या द्दष्टीकोणातून तब्बल 54 अॅप्सवर बंदी घातली आहे. यामुळे चीनी सरकारला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. यामध्ये लोकप्रिय अशा फ्रि फायर हा या मोबाईल गेमचा देखील समावेश आहे. दरम्यान गेल्या काही कळापूर्वी केंद्र सरकारने 118 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर हा दुसरा झटका चीनला भारताने दिला आहे.

- Advertisement -