घरव्हिडिओचित्रा वाघ राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दयानंद इरकलवर भडकल्या

चित्रा वाघ राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दयानंद इरकलवर भडकल्या

Related Story

- Advertisement -

पुणे शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष दयानंद इरकल यांनी रस्त्यानं जाणाऱ्या वकील युवतीला शिवीगाळ तसेच किळसवाणे स्पर्श करत मारहाण केल्याची घटना घडलीय. यासंदर्भात भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच इरकल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केलीय.

- Advertisement -