घरव्हिडिओमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला विमान प्रवासाचा किस्सा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला विमान प्रवासाचा किस्सा

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभागृहात विमान प्रवासाचा किस्सा सांगितला. विमान प्रवास करताना क्रॅश झालं होते. त्यावेळी भीती वाटत होती असा किस्सा एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभागृहात सांगितला. यावेळी उपस्थित आमदारांमध्ये एकच हशा पिकला. शांत, संयमी असणाऱ्या एकनाथ शिंदेंचं विधानसभेत आज दुसरं रुप पाहयाला मिळाले. त्यांनी यावेळी बोलताना अनेक घटना आणि कथांचा उलघडा केला आहे.

- Advertisement -