घरव्हिडिओगर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम

गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम

Related Story

- Advertisement -

बऱ्याचवेळी लग्न, धार्मिक सभारंभासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय महिला पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खातात. तर काहीजणी गर्भधारणा टाळण्यासाठीही पिल्स घेतात. पण तात्पुरता दिलासा देणाऱ्या या गोळ्यांचे शरीरारवर मात्र दूरगामी दुष्परिणाम होतात. याबदद्ल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ निवेदिता पवार यांनी महिलांना सावध राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -