घरव्हिडिओकोरोनामुळे गणपतीपुळ्याच्या पर्यटनावर फटका

कोरोनामुळे गणपतीपुळ्याच्या पर्यटनावर फटका

Related Story

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्रसिद्ध मंदिर. उन्हाळी सुट्टीमध्ये गणपतीपुळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊनमुळे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंदिर हे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्थानी घेतला आहे. गणपतीपुळ्यात शहाळी विक्रेते, छायाचित्रकार, उंट व घोडेवाले आणि हॉटेल व्यवसायिक यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. सध्या गणेश मंदिरामध्ये विश्वस्त आणि कर्मचारी मंदिरात असतात.

- Advertisement -