घरव्हिडिओविद्यावेतन वाढवून देण्याची डॉक्टरांची मागणी

विद्यावेतन वाढवून देण्याची डॉक्टरांची मागणी

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कॉलेज ऑफ फिजिशियन सर्जन्स संलग्न असलेल्या पदव्युत्तर पदविका अभ्यास करणाऱ्या विविध विभागातील निवासी डॉक्टरांना १४,८०० रुपये विद्यावेतन दिले जाते. तर इतर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना, वैद्यकीय अधिकारी आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये विद्यावेतन मिळते. त्यामुळे नेहमी सेवेसाठी तत्पर असणाऱ्या सिपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनाबाबत भेदभाव का केला जातोय ? त्यांनाही समान कायदा अंतर्गत ५० हजार रुपये विद्यावेतन देण्यात यावे, अशी मागणी सिपीएस निवासी डॉक्टरांनी केली आहे.

- Advertisement -