घरव्हिडिओवडिलांनी उलगडले मुलाच्या मृत्यूचे गूढ

वडिलांनी उलगडले मुलाच्या मृत्यूचे गूढ

Related Story

- Advertisement -

मोहम्मद खान नावाचा १४ वर्षीय तरुण दोन वर्षांपूर्वी ट्रेनखाली आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पण दुबईत नोकरीसाठी असलेल्या वडिलांना मात्र मुलाचा मृत्यू अपघाती झाल्याचे पटले नाही. त्यांनी थेट मुंबई गाठली आणि मुलाच्या मृत्यूचा तपास केला आणि त्यांनी शोधून काढले मुलाचे ‘गुन्हेगार’

- Advertisement -