घरव्हिडिओCrime: ३५ वर्षांनी सापडला, पण अपघाताने घात केला

Crime: ३५ वर्षांनी सापडला, पण अपघाताने घात केला

Related Story

- Advertisement -

३५ वर्षांपूर्वी हरवलेला तरुण एका अपघातामुळे सापडला. त्याच्या कुटुंबाला ही आनंदाची बातमी कळली. त्यांनी तातडीने जे जे रुग्णालयात धाव घेतली खरी पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -