Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात पडणार का मुख्यमंत्रीपदाची माळ

डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात पडणार का मुख्यमंत्रीपदाची माळ

Related Story

- Advertisement -

डी.के.शिवकुमार… काँग्रेसचे संकटमोचक, कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी ‘किंगमेकर’ ठरले आहेत. आता काँग्रेसवर जबाबदारी आहे त्यांना रिटर्न गिफ्ट देण्याची. काँग्रेस त्यांना मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट देणार का.. कसा सुरु झाला शिवकुमार यांचा फर्श से अर्शचा प्रवास जाणून घेऊया..

- Advertisement -