घरव्हिडिओजरांगेंच्या पाठीमागे कोण? फडणवीसांचा सवाल

जरांगेंच्या पाठीमागे कोण? फडणवीसांचा सवाल

Related Story

- Advertisement -

विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीतून सर्व समोर येणार अशी प्रतिक्रिया दिली.

#devendrafadnavis #eknathshinde #reservation #maratha #obc #manojjarangepatil

- Advertisement -