घरव्हिडिओसावरकरांना समलैंगिक बोलणाऱ्यांसोबत शिवसेनेची सत्ता

सावरकरांना समलैंगिक बोलणाऱ्यांसोबत शिवसेनेची सत्ता

Related Story

- Advertisement -

भारताच्या स्वातंत्र्यसमरामध्ये ज्यांनी अनेक क्रांतीकारक निर्माण केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटने अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. नुकत्याच छापलेल्या एका पुस्तकात त्यांनी सावरकारांना समलैंगिक संबोधले आहे. सत्तेसाठी लाचार झालेली शिवसेना काँग्रेससोबत मूग गिळून गप्प बसलेली आहे. आम्ही अशा सत्तेला लाथ मारली असती. या चुकीबद्दल आम्ही काँग्रेसला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात दिली आहे.

- Advertisement -