घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांच्या मोर,सापाला फडणवीसांचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांच्या मोर,सापाला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर खोचक टोलेबाजी केली. याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलंय.

- Advertisement -