घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना आमदारांना टोला

देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना आमदारांना टोला

Related Story

- Advertisement -

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज भाजप-शिवसेनेमध्ये चांगलाच सामना रंगला होता. शिवसेनेचे आमदार हल्ली बाळासाहेबांचे नाव घेण्याआधी शरद पवारांचे नाव घेतात, अशी टोमणा फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. तर सामनावरुन आक्षेप घेणाऱ्या शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना फडणवीस यांनी ‘संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत’ अशी कोपरखळी मारली.

- Advertisement -