घरव्हिडिओउद्धव ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावर देवेंद्र पडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावर देवेंद्र पडणवीसांचा पलटवार

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोध पक्ष भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं. भाजपला २५ वर्ष पोसलं. तसंच, २५ वर्षे युतीत सडली यावर ठाम असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर भाजप नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

- Advertisement -