घरव्हिडिओभाजपा आमदार सुभाष देशमुखांचे मिश्किल वक्तव्य

भाजपा आमदार सुभाष देशमुखांचे मिश्किल वक्तव्य

Related Story

- Advertisement -

सोलापूर शहरातील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडले. जनतेशी संवाद साधताना देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात मिश्किलपणे भाष्य केलंय.

- Advertisement -