घरव्हिडिओधनंजय मुंडे राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानात सहभागी

धनंजय मुंडे राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानात सहभागी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सत्तांतर झाल्यानंतर आता परळीकरांच्या दारी जाऊन भेट घेत आहेत. राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानांतर्गत धनंजय मुंडे परळीतील नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत. धनंजय मुंडे स्वतः या अभयानात सहभागी झाले असून ग्राऊंड लेव्हलवर काम करत आहेत.

- Advertisement -