घरव्हिडिओशबाना आझमी आणि मकरंद देशपांडे यांच्या हस्ते दीप्ती नवल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

शबाना आझमी आणि मकरंद देशपांडे यांच्या हस्ते दीप्ती नवल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. त्यावेळी बॉलिवूड मधील अनेक दिग्गज अभिनेत्रींनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुद्धा उपस्थित होते. तर दीप्ती नवल यांच्या सोबत मंचावर पुस्तक प्रकाशन करण्याचा बहुमान अभिनेत्री शबाना आझमींसोबत मराठी अभिनेते मकरंद देशपांडे यांना मिळाला.

Bollywood actress Deepti Naval’s book release ceremony was held. Many famous Bollywood actresses were present at that time. Marathi actress Sonali Kulkarni was also present at that time. Marathi actor Makarand Deshpande along with actress Shabana Azmi got the privilege of releasing a book on stage along with Deepti Naval

- Advertisement -