घरव्हिडिओसर्व सोशल मीडिया साइटवरून बॅन केल्यानंतर ट्रम्प यांनी लाँच केलं स्वतः च...

सर्व सोशल मीडिया साइटवरून बॅन केल्यानंतर ट्रम्प यांनी लाँच केलं स्वतः च ॲप

Related Story

- Advertisement -

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्व सोशल मीडिया साइटवरून बॅन केल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतः चा नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ‘ट्रूथ सोशल’ असं या ॲपच नाव असून याचे फिचर हे ट्विटर प्रमाणेच आहे.

- Advertisement -