घरव्हिडिओसंजय राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच , भाजपची नवी खेळी

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच , भाजपची नवी खेळी

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. दरम्यान यापूर्वीच राज्यामध्ये ED आणि NIA या तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून या संबधित आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी ईडी तसेच एनआयएने धाड टाकली आहे.

- Advertisement -