घरव्हिडिओमनमानी फीवाढ चुकीचीच, पाहा सरकारी उपाययोजना

मनमानी फीवाढ चुकीचीच, पाहा सरकारी उपाययोजना

Related Story

- Advertisement -

शाळा, महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थांमध्ये मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा फीवाढ करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये यासंदर्भातल्या प्रश्नांवर शिक्षणमंत्र्यांनी सरकारी उपाययोजना सांगितल्या.

- Advertisement -