Monday, March 20, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शेतकऱ्यांचे नेते गिरीश महाजन कुठेत?, एकनाथ खडसेंचा सवाल

शेतकऱ्यांचे नेते गिरीश महाजन कुठेत?, एकनाथ खडसेंचा सवाल

Related Story

- Advertisement -

कापूस आणि कांद्याच्या भावावरून विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारसह भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. हे जळगावचं नाही तर कापसाचं भांडण आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण करणारे गिरीश महाजन कुठेत?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -