Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालकमंत्री म्हणजे आमच्या ठाणेकरांचे तुम्ही पालक आहात

पालकमंत्री म्हणजे आमच्या ठाणेकरांचे तुम्ही पालक आहात

Related Story

- Advertisement -

“मुंबईसह ठाण्यात देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनकरता वणवण फिरताना दिसत आहेत. ही सध्याची परिस्थिती ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहावी. एकनाथ शिंदे यांनी गाड्यांचा ताफा बाजूला ठेऊन एक सामान्य व्यक्ती म्हणून रुग्णालयाच्या बाहेर थांबून सत्य परिस्थिती अनुभवावी”, असे मत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -