घरव्हिडिओकिशोरी पेडणेकरांच्या SRA सदनिका घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

किशोरी पेडणेकरांच्या SRA सदनिका घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

झोपडपट्टी पुनवर्सन योजनेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी दादर पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात आली आहे. शनिवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -