घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना सुनावलं

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना सुनावलं

Related Story

- Advertisement -

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये 18 नवीन मंत्र्यांचा समावेश झाला. यामध्ये अनेक वादग्रस्त नेत्यांचा समावेश आहे. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली असून तुमच्यावर आमचा वॉच आहे. चुकीचे निर्णय घ्याल तर त्याचे समर्थन केलं जाणार नाही, असं वक्तव्य केलंय.

- Advertisement -