घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंची PM मोदींशी फोनवरून चर्चा, उदय सामंतांची माहिती

मुख्यमंत्री शिंदेंची PM मोदींशी फोनवरून चर्चा, उदय सामंतांची माहिती

Related Story

- Advertisement -

वेदांता-फॉक्सॅकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर या प्रोजेक्टसंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितले आहे. आगामी काळात महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -