घरव्हिडिओशिंदे गटाच्या मेळाव्यासाठी MMRDA ने दिली परवानगी

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी MMRDA ने दिली परवानगी

Related Story

- Advertisement -

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. मात्र मुंबई महापालिकेने अद्याप कोणाला परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीत वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळवण्यासाठी बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांचे प्रयत्न सुरु आहे, यात शिंदे गटाच्या आमदारांनी केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला असून शिवसेनेने ज्या मैदानास अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला आहे.

- Advertisement -