घर व्हिडिओ शिंदे गटात नाराजी ? नेमकं कारणं काय ?

शिंदे गटात नाराजी ? नेमकं कारणं काय ?

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार, खासदारांसह गुवाहाटी दौऱ्यावर पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. दरम्यान 40 आमदार 14 खासदार यापैकी काहींनी गुवाहाटी दौऱ्याला जाणं टाळलं नेमकं यामागील कारणं काय जाणून घेऊयात

- Advertisement -