घरव्हिडिओमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाकरे गटावर शरसंधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाकरे गटावर शरसंधान

Related Story

- Advertisement -

समृद्धी महामार्गाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्याचे आव्हान होते. हा प्रकल्प होऊ नये अनेक प्रयत्न झाले. पण आम्ही भूसंपादन नियोजित वेळेच्या आत पूर्ण केले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शरसंधान केले.

- Advertisement -