घरव्हिडिओनागपूर NIT भूखंड प्रकरणी विधानसभेत गदारोळ, शिंदे-फडणवीस काय म्हणाले?

नागपूर NIT भूखंड प्रकरणी विधानसभेत गदारोळ, शिंदे-फडणवीस काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

नागपूर NIT भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली.

- Advertisement -