घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर वार

मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर वार

Related Story

- Advertisement -

बाळासाहेबांची शिवसेना दोन नंबरवर आली. येणाऱ्या पुढील निवडणुकीत युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. झेंडा पण आमचा अजेंडा पण आमचा आहे, असा थेट हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

- Advertisement -