घरव्हिडिओशेवाळेंना वेट अँड वॉच, चिन्हाच्या निकालानंतरच होणार निर्णय?

शेवाळेंना वेट अँड वॉच, चिन्हाच्या निकालानंतरच होणार निर्णय?

Related Story

- Advertisement -

मोदी सरकार 2.0 चा तिसरा आणि शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार जानेवारी अखेरीस होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरू होणार असल्याने जोपर्यंत चिन्हाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला प्रतिनिधित्व नको, अशी भूमिका केंद्रीय भाजपने घेतल्याने तूर्तास तरी शिंदे गट मत्रिमंडळाबाहेरच राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -