घर व्हिडिओ जालन्यातील घटनेचा निषेध करत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

जालन्यातील घटनेचा निषेध करत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Related Story

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली आणि व्हिडीओ व्हायरल झाला. यात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याचे दिसतेय. या घटनेविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -