घरव्हिडिओशिंदेंकडे विधानसभेतील 40 आमदार, परिषदेतले किती?

शिंदेंकडे विधानसभेतील 40 आमदार, परिषदेतले किती?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला ठाकरे गटाचे आमदार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, शिंदेंना विधानसभेतील तब्बल 40 आमदार खेचून आणण्यात यश आलं असलं तरी विधान परिषदेत अद्याप हवे तसे आमदार शिंदेंकडे वळाले नाहीयेत, सध्या विधानपरिषदेत ठाकरेंचे एकूण किती आमदार शिल्लक आहेत?, अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? पाहूयात

- Advertisement -