घरव्हिडिओप्रकल्पावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

प्रकल्पावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Related Story

- Advertisement -

राज्यातून शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर आणखी एक प्रकल्प राज्याला मिळाला नाही. यावरून शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राला न मिळाल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. ४०० कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राला न मिळाल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

- Advertisement -