घरव्हिडिओताण न घेता कसा सोडवाल दहावीचा पेपर?

ताण न घेता कसा सोडवाल दहावीचा पेपर?

Related Story

- Advertisement -

विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. पण, असं होत नाही. अगदी शेवटपर्यंत अभ्यास करत राहणं हे मुलं पसंद करतात. त्यामुळे, टेन्शन न घेता परीक्षांना कसे सामोरे जाल? पालक आणि मुलांनाही वेळेचं नियोजन कसं करावं? अभ्यासाचं नियोजन कसं करायचं? याविषयी माहिती घेऊयात प्रसिद्ध समुपदेशक डॉ. अरुण नाईक यांच्याकडून!

- Advertisement -