घरव्हिडिओसमुद्रातील ऑक्सिजन कमी झाल्याने सागरी जीवनातील घटकांवर परिणाम

समुद्रातील ऑक्सिजन कमी झाल्याने सागरी जीवनातील घटकांवर परिणाम

Related Story

- Advertisement -

ऑक्सिजनची गरज प्रत्येक सजीवाला भासत असते. विणा ऑक्सिजन कोणताही व्यक्ती जगू शकत नाही. दरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पाण्यातील ऑक्सिजनची लेव्हल सतत कमी होत आहे. याचा परिणाम माशांच्या तसेच सागरी जीवनातील संपूर्ण घटकांवर होत आहे.

- Advertisement -