घरव्हिडिओज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांचे निधन झालेय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी दिली. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांना बुधवारी प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला आहे.

- Advertisement -