घरव्हिडिओ'या' व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो 'जागतिक परिचारिका दिन'

‘या’ व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो ‘जागतिक परिचारिका दिन’

Related Story

- Advertisement -

आजजागतिक परिचारिका दिनआहे. मात्र, हा दिवस का? आणि कधीपासून साजरा केला जातो, असा सर्वांनाच प्रश्न आहे ना. तर आजचा दिवस हा फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. त्या अग्रगण्य परिचारिका, लेखक आणि संख्याशास्त्रज्ञ होत्या. . . १८५३ साली झालेल्या क्रायमियन युद्धावेळी जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनालेडी विथ द लॅम्प‘ (The Lady with the Lamp), असे म्हणत. त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्येजागतिक परिचारिका दिनम्हणून साजरा केला जातो.

- Advertisement -