घरव्हिडिओनांगरे पाटलांच्या नाशिकमध्ये राजरोसपणे खेळला जातोय जुगार

नांगरे पाटलांच्या नाशिकमध्ये राजरोसपणे खेळला जातोय जुगार

Related Story

- Advertisement -
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी भादंवि कलम १४४ लावला असून जमावबंदी करण्यात आलेली आहे. मात्र नाशिकमध्ये या कायद्याचे पायमल्ली होत असून राजरोसपणे जुगार अड्डे सुरु आहेत. तिथे जुगारी लोक गर्दी करुन जुगार खेळताचे स्टिंग आपलं महानगरने केले आहे. 
- Advertisement -