घरव्हिडिओलसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सिंधुदुर्गात मिळणार प्रवेश

लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सिंधुदुर्गात मिळणार प्रवेश

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यभर सर्वत्र जोरदार तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गावाची वाट ठरलीय. मात्र राज्यावरील कोरोना संकट अद्याप कमी झालेले नाही. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नवे नियम जाहीर केले आहे.

- Advertisement -