Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद होणार?

घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद होणार?

Related Story

- Advertisement -

दरवाढीने होरपळलेल्या सामान्यांचं कंबरडं पुन्हा एकदा मोडणार आहे. कारण सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक अधिकच त्रस्त आहे. यातच केंद्र सरकार गॅस सिलेंडरवरील सबसिडी बंद करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढत राहिले तर अन्न शिजवायचं तरी कसं असा प्रश्न अनेक गरीब कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.

- Advertisement -